आमगाव: जखमी माकडाला दिला जीवदान — वन विभाग व प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची तत्पर कारवाई, साई मंदिर परिसरातील घटना
Amgaon, Gondia | Nov 5, 2025 दुपारी सुमारास ०३.०० वाजता, आमगाव तालुक्यातील सालेकसा रोडवरील साई मंदिरासमोर एक माकड जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले असल्याची माहिती गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य श्री. रघुनाथ भुते यांना श्री. सुरेश मच्छीरके यांनी दिली. सदर माहिती मिळताच श्री. भुते यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीसाठी गोंदिया जिल्हा वन विभाग अधिकारी (सहाय्यक वनरक्षक) श्री. पव