नंदुरबार: वायरमन शरद जाधवाला अति. जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली १० वर्ष कारावासाची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड
नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आज प्राप्त प्रेस नोट मध्ये माहिती देण्यात आले आहे की, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात 15 जानेवारी 2022 रोजी दाखल गुन्ह्यात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी मलशेट्टी यांनी आरोपी शरद वायरमन यास दहा वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.