सातारा: कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उतरले रस्त्यावर
Satara, Satara | Aug 7, 2025
गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सार्वजनिक यंत्रणांसह खासगी वाहने देखील मुंबई...