चंद्रपूर: इंदिरानगर येथे चार दिवसापासून नादुरुस्त ट्रक रस्त्यावर असल्याने घडले अनेक अपघात, पोलीस विभागाचे दुर्लक्ष
Chandrapur, Chandrapur | Sep 5, 2025
चंद्रपूर शहरातील चंद्रपूर गडचिरोली या महामार्गावर इंदिरानगर येथील स्वर्गीय बाबुराव वानखेडे विद्यालयासमोर चार दिवसापासून...