उमेदच्या विविध प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे वाचा फोडल्याबद्दल, आज चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात उमेद कल्याणकारी संघटना, चंद्रपूरच्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई भोसकर, सचिव सौ. जयश्री चकबंडलवार तसेच सदस्यांनी सदिच्छा भेट देत केलेल्या आत्मीय सत्काराबद्दल त्यांचे मनस्वी आभार.