चंद्रपूर वरोरा परिसरातील नंदुरी टोलनाक्या जवळील एका धावे मांगे 22 नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेल्या 37 वर्षीय ट्रकचालक रिजाज अन्सारी यांचा मृतदेह 16 डिसेंबरला आढळून आलात गोकुळ येथील रेवासी असलेल्या अन्सारी यांचा बेपत्ता होण्याची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती पोलिसांच्या शोधा दरम्यान हा मृतदेह सापडला असून नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली आहेत मृत्यूचे नेमके कारण कडू शकले नाही सदर या घटनेचा पंचनामा 17 डिसेंबरला केला असून समोरील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे