नेवासा: नेवासा तालुक्यात अतिवृष्टी सलबतपुर वरखेड रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला
नेवासा तालुक्यातील सलबतपुर कुकाना शिरजगाव वरखेड परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.