सातारा: एसटी स्टॅण्डसमोर महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने जखमी, क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल
Satara, Satara | Sep 8, 2025
रेखा प्रकाश पाटील वय ६६, रा. रहिमतपूर या त्यांचा मुलगा विक्रम पाटील हा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट असल्याने फळ...