कुडाळ: आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ एसटी बस स्थानक येथे मोबाईल चार्जिंग पॉईंटचे लोकार्पण
Kudal, Sindhudurg | Sep 3, 2025
कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा...