उमरी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी येथील वर्गखोली व शौचालय बांधकामात भ्रष्टाचार, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा आरोप
Umri, Nanded | Jun 21, 2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी येथे शाळेच्या विकास कामासाठी व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी मा. आ. राजेश पवार...