रत्नागिरी: कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून भरभरून कौतुक!
रत्नागिरीतील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा व आयोजक कांचन मालवणकर यांच्या कार्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामान यांनी भरभरून कौतुक केले या स्पर्धेचा दिमागदार पारितोषिक वितरण सोहळा काल जयेश मंगल कार्यालयात पार पडला.