वैजापूर: मदत करा रे-मदत करा,आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा"आवाहनाला वैजापूरकरांचा भरभरून प्रतिसाद
,"मदत करा रे -मदत करा"आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा",एक हात मदतीचा-शेतकऱ्यांना -सहकार्याचा","एकमेका सहाय्य करू-आपद्ग्रस्तनाआपण सावरू",मदतीचा हाथ--शेतकऱ्यांना साथ"अशा घोषणा देत "शिव-फुले-शाहू-आंबेडकर"समितीचे सदस्य हातात "पूरग्रस्त मदत फेरी डबे"हातात घेऊन सकाळी साडे नऊ ते दुपार एक वाजेपर्यंत विविध मार्गावर जाऊन मदतीचे आवाहन करून आपत्तीग्रस्तांसाठी मदत जमा केली.