सावनेर: खापा येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीस अटक
Savner, Nagpur | Nov 5, 2025 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना आरोपी उद्धवराव गनबाजी परीपगार वय 65 वर्ष राहणार नवीन वस्ती खापा हा मोजा खापा टाऊन येथे दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे