अहमदपूर: मूर्ती विसर्जनानंतर बाप्पाच्या आठवणीसाठी एक रोप लावूया.. नगरपरिषद कार्यालयाचा टेंभुर्णी रोडवर अभिनव उपक्रम
Ahmadpur, Latur | Sep 6, 2025
लाडक्या बाप्पाच्या विसर्जनानंतर एक रोप लावूया! बाप्पा घरी गेले, तरी ते झाड आपल्यासोबत सदैव राहील. मूर्ती विसर्जनानंतर...