गोंदिया: रेल्वे स्टेशन परिसरात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद
Gondiya, Gondia | May 9, 2025
दि.8मे रोजी 3 वाजता ते 4 वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी कोल्हारे पोलीस स्टेशन गोंदिया शहर हे पोलीस स्टाॅपसह रेल्वे...