बुलढाणा: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते सत्कार
Buldana, Buldhana | Aug 30, 2025
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बुलढाणा पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत...