कोरपणा 19 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान राजुरा आदीलाबाद रेल्वे क्रॉसिंग जवळ दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्याने यात नशीब बलवंत म्हणून थोडक्यात जीवित हानी पडलीत परंतु ही सर्व घटना उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात देखत घडली असून साधी विचारपूस किंवा कारवाई न करता केवळ भंग्याची भूमिका घेत आपल्या कर्तव्यांकडे नजरा फिरवल्याचे आचार्य व्यक्त केली जात आहे.