जालना: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, जालना शहरातील नीलम नगर भागातील घटना..
Jalna, Jalna | Sep 21, 2025 ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, जालना शहरातील नीलम नगर भागातील घटना गाडीचे प्रचंड नुकसान,परिसरातील नागरीकांनी आरडा ओरड केल्यानं पाणी टाकून आग विझवली माझी गाडी जाळण्याचा जरांगे समर्थकांचा कट-वाघमारे सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कट होत असतात-वाघमारे गाडी जाळली म्हणून गप्प बसणार नाही,ओबीसींसाठी लढत राहणार