मेहकर: देऊळगाव माळी सह तालुक्यात वसुबारस च्या निमित्ताने गाय गोऱ्या ची पूजन
दीपावली म्हणजेच आनंदाचा उत्साहाचा सण. धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर गाय गोरे ची पूजन करून त्यांच्या प्रतिकृती देता व्यक्त केली जाते. ही परंपरा जळगाव माळी सह तालुक्यात महिलांनी गाय गोरे ची पूजन करून त्यांच्या प्रतिकृतीचा व्यक्त केली.