उत्तर सोलापूर: छत्रपती संभाजी महाराज चौकात धम्मध्वज यात्रेचे समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते स्वागत...
Solapur North, Solapur | Sep 7, 2025
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात पवित्र धम्मध्वज यात्रेचे रविवारी सायं 7 वाजता स्वागत करण्यात आले. धम्मध्वज...