कळमनूरी: पोत्रा,निमटोक शिवारात बिबट्याचा संचार,बिबट्याने केल्या दोन शेळ्या खाऊन फस्त,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण त्यांनी केले
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा निमटोक तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा संचार झाल्याने निमटोक शिवारातील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या खाऊन फस्त केल्ल्याची माहिती आज दिनांक 08 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .मात्र या परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .