मेहकर: दोन मुलं असूनही उकळी येथील वृद्ध आई-वडिलांना सांभाळत नाही, आई-वडिलांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
Mehkar, Buldhana | May 28, 2025
उकळी तालुका मेहकर येथील अतिशय विदारक, चिंतनीय घटनासमोर आली आहे. दोन मुलं असून सुद्धा आपल्या वृद्ध आई-वडिलांना भीक...