Public App Logo
Jansamasya
National
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth

सेलू: ऑनलाईन ७/१२ करून देण्याची दहेगाव (गो.) येथील प्लॉटधारकांची तहसीलदारांकडे मागणी; ७/१२ न मिळाल्यास उपोषणाची चेतावणी

Seloo, Wardha | Sep 26, 2025
लेआऊट मधील भूखंडाचा ऑनलाईन ७/१२ तयार करून द्यावा. अशी मागणी ता. २६ सप्टेंबर शुक्रवारी दुपारी १ वाजता दहेगाव (गोसावी) येथील अतकरे लेआउटमधील प्लॉटधारकांनी तहसीलदार मलिक विराणी यांना निवेदन देऊन केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

MORE NEWS