भोकरदन: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, तहसीलकार्यात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सकल धनगर समाज बांधवांच निवेदन
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन येते तहसील कार्यालयात सकल धनगर समाज बांधवांनी एकत्र येत भोकरदन चे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की धनगर समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करावा व दीपक बोराडे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा अशा स्वरूपाचे निवेदन आज सकल धनगर समाज बांधव भोकरदन यांच्या वतीने देण्यात आले आहे.