गोंदिया: हरवलेला तरुण आमगाव रेल्वे स्थानकावर सुखरूप सापडला
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल मनुष्य मिसिंग क 02/2025 अंतर्गत मिनाक्षी माहुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा भाऊ कृणाल राजन माहुरे (वय 36) हा 6 सप्टेंबर रोजी विदर्भ एक्सप्रेसने ठाणे ते बडनेरा प्रवासादरम्यान हरवला होता. कुटुंबीयांची चौकशी व मोबाईल लोकेशनवरून तो तुमसर येथे दिसून आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासात 11 सप्टेंबर रोजी तो इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बसल्याचे आढळले. शोधपत्रिका व्हॉट्सअॅपसह विविध माध्यमांतून पसरवल्यानंतर रेल्वे स्टेशन आमगाव येथ