गोरेगाव: राष्ट्रीय महामार्ग मुरदोली बसस्टँडवर उभ्या ट्रकला चारचाकी वाहनाची धडक,चारचाकी वाहनाचा चंदामेंदा,सुदैवाने जीवितहानी नाही
Goregaon, Gondia | Aug 27, 2025
दि.26 ऑगस्टला 9 वाजेच्या दरम्यान गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुरदोली बसस्टँड जवळ उभा असलेल्या ट्रकला चारचाकी...