गडचिरोली: वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे
Gadchiroli, Gadchiroli | Sep 5, 2025
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप प्रदेश...