नगर: सावेडीतील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील मढी येथील ग्रामस्थाचे उपोषण स्थगित:कडक कारवाईचे जिल्हा प्रशासनाचे आश्वासन
Nagar, Ahmednagar | Jun 18, 2025
सावेडीतील अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मढी येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले. जिल्हा...