कोरपणा तालुक्यातील धुनकी गावाजवळ शासनाच्या जमिनीवर अवैधरित्या उत्खलन सुरू आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी या संबंधित एक महिने अगोदर तक्रार करूनही पटवारी यांच्याकडे कारवाई केली व घेतल्या कारवा पोलीस पाटील यांच्या स्वाधीनते आणि संपत्ती स्वाधीन परंतु पटवारी यांनी कारवाई केल्यानंतरही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय सुरू आहेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी 16 डिसेंबर रोज मंगळवार ला सकाळी अकरा वाजता तहसीलदार यांच्याकडे केली