हिंगणा: वानाडोंगरी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराचे पट्टे वाटप
Hingna, Nagpur | Oct 18, 2025 हिंगणा मतदार संघातील नगरपरिषद वानाडोंगरी प्रभाग क्रं ९ वैभवनगर येथे प्रधानमंत्री आवास योजना सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप कार्यक्रम आज पार पडला. याठिकाणी आधी काही दिवसापूर्वी ६६ कुटुंबाना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले होते. आनी आज ४७ कुटुंबाना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले. तसेच याच वेळी वानाडोंगरीतील स्केटिंग रिंगचे खेळाळू कु इशांत सातोकर व कु मुकुल ठाकरे या मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचा शाल व पुष्पगुछ देवून सन्मान करण्यात आला.आदि उपस्थित होते.