खासदार प्रफुल पटेल यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ज्या लोकांना सत्तेची सवय झाली आहे आता ते सत्ते शिवाय राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नागपूर ग्रामीण: ज्या लोकांना सत्तेची सवय झाली ते आता सत्ते शिवाय राहू शकत नाही : प्रफुल पटेल, खासदार यांची टीका - Nagpur Rural News