वणी: रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी टाटा पिकअप जप्त वनी पोलिसांची दीपक चौपाटी परिसरात कारवाई
Wani, Yavatmal | Nov 25, 2025 रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी टाटा पिकअप जप्त करण्यात आला ही कारवाई वनी पोलिसांनी दीपक चौपाटी परिसरात दिनांक २४ नोव्हेंबर रोजी केली याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध वनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.