अंजनगाव सुर्जी: लखमाजी नगर येथे दिवसाढवळ्या धाडसी चोरी;अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास
Anjangaon Surji, Amravati | Jul 22, 2025
अंजनगाव परतवाडा रोडवरील लखमाजी नगर येथे दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ११:५० मिनिटांनी दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना उघडकीस...