भारतीय जनता पार्टीच्य वतीने रिलायन्स ट्रेंड्स, येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा निवडणूक प्रमुख राजु पाटील राजे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, शहर अध्यक्ष मनीष मंत्री, गोपाल पाटील राऊत, गणेश खंडाळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.