पंचायत समिती खालापूर येथे अनुक्रमे पेन ,पनवेल ,उरण, कर्जत ,खालापूर तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या राष्ट्रीय आरोग्य प्रोग्राम चा आढावा घेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली सदर सभा माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे मॅडम
22 views | Raigad, Maharashtra | Dec 20, 2024 यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सभेमध्ये एनसीडी, आरसीएस पोर्टल ,अति जोखमींच्या मातांची लवकरात लवकर नोंदणी तसेच शंभर दिवस टीबीचॅम्पियन ,कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र बाबत आढावा व मार्गदर्शन केले तसेच वार्षिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या सभेला माननीय माता बालसंगोन अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर सर उपस्थित होते.