नरखेड: मोहदी दळवी येथे गोवर्धन पूजेचा भव्य कार्यक्रम पडला उत्साहात पार
Narkhed, Nagpur | Oct 22, 2025 अमृत गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोहदि दळवी येथे बालप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर गोवर्धन पूजेचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी भाविक, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला.