गोंदिया: शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाची माहिती
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 बोदलकसा व चोरखमारा कालव्याचे नूतनीकरणामुळे शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही असे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग गोंदिया यांनी कळविले आहे चोरखमारा व बोदलकसा मध्यम प्रकल्पाचे वितरण प्रणाली कालव्याचे नूतनीकरणाचे काम कार्यकारी अभियंता उपसासिंचन प्रकल्प विभाग तिरोडा यांचे मार्फत सुरू असल्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगाम 2025-26 करिता बोदलकसा व चोरखमारा मध्यम प्रकल्पावरील लाभ क्षेत्रात सिंचन करिता प्रकल्पाचे पाणी सोडणे शक्य होणार नाही तरी चोरखमारा मध्यम