पेठ: दिंडोरी पेठचे आमदार तथा मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी जगदंबा माता मंदिरात सहकाऱ्यांसमवेत सादर केले पारंपारिक गीत
Peint, Nashik | Oct 21, 2025 आपल्या विविध कलागुणांनी परिचित असलेले पेठ दिंडोरीचे आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी वणीच्या जगदंबा माता मंदिरात भेटलेल्या सहकारी समवेत दिवाळीची पारंपारिक गीते सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.