कळमेश्वर: ऋषिपंचमी निमित्त स्नान करून परतणाऱ्या ब्राह्मणी मधील महिलेवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
Kalameshwar, Nagpur | Sep 1, 2025
ऋषिपंचमीनिमित्त स्नान करून परतणाऱ्या महिलेचा भरदार ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच...