चामोर्शी: धानोरा येथील आरोग्य शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद
धानोरा :दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, गडचिरोली आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा येथे आयोजित रोगनिदान शिबिर आणि नि:शुल्क औषध वितरण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. श्री पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय, धानोरा येथे पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांना विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध झाल्या.तज्ञ डॉक्टरांची सेवा आणि मोफत तपासणी या शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, क्षयरोग आणि इतर अनेक आजारांवर अनुभवी व त