आज दि.16 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद ता. मिरखेडा येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी वीरखेडा येथे रहिवासी असलेल्या माहित शेतकऱ्याच्या घरी सांत्वन फक भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी कौतिकराव राऊत यांचे वडील लक्ष्मण विठोबा राऊत यांचे सहा दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या राऊत परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी सांत्वन पण भेट देत धीर दिला आहे याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.