वैजापूर: फार्मर आयडी इकेवयसीची अट रद्द करून शेतकऱ्यान तत्काळ अनुदान द्या,भाजपाचे जिल्हा चिटणीस आहेर यांचे एसडीएम याना निवेदन
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सरकार कडून निधी जाहीर करण्यात आला काही शेतकऱ्यांना निधी देखील मिळाला मात्र काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नसल्याने निधी त्यांच्या खात्यात पडला नाही तर शेतकऱ्यांना ईकेवायसी करण्यासाठी अडचणी येत आहे यामुळे फार्मर आयडी व इ केवयसीची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत केली