आज मकरधोकडा येथे पारंपरिक रीतीने आदिवासी नागदिवाळी मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. निसर्गपूजन, परंपरा आणि आदिवासी संस्कृतीचे मोल जपणारा हा पवित्र सोहळा सर्वांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला..या वेळी रुपचंदजी कडू, सुरेशजी लेंडे, घनश्यामजी श्रीखंडे, शालूताई गिल्लूरकर, विजयजी अंभोरे, अरुणजीघरत,सुधाकरजी शेरकुरे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.