नांदगाव खंडेश्वर: अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 5, 2025
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते...