जालना: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
Jalna, Jalna | Sep 23, 2025 ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील निलम नगर भागात पेट्रोल-डिझेल टाकून स्कॉर्पिओ गाडी जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावरून नवनाथ वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 20 सप्टेंबर रोजी त्यांच्या कॉलनीत घरापासून जवळच स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH21 CF 9555 पार्क करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजून ते साडेदहा वाजेच्या दरम्यान वाघमारे कुटुं