पारशिवनी: १३.५६ ग्रॅम एमडी आणि वाहनासह ६,९८,५०० रु.चा मुद्देमाल जप्त. एन.डी.पी.एस पथक नागपुर ग्रामीणची बोर्डाटोल नाका वर पकडले.
कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील बोर्डी टोल नाका जवळ १३.५६ ग्रॅम एमडी आणि वाहनासह ६,९८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त एन.डी.पी.एस पथक नागपुर ग्रामीणची कारवाई. पथक नी कन्हान नदी वरून गाडी पडुन जाताना बोर्डा टोल नाकावर पकडून कार्यवाही केली