Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

परांडा: भूम वारदवाडी रस्ता बंद, चांदणी नदीला महापूर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Paranda, Dharavshiv | Sep 17, 2025
चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे वाकडी येथील पुलावरून पाणी आहे. भूम कडून बार्शी व परंडा कडे जाणारी वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणांचा जीव ग्रामस्थांनी वाचवला आहे. हि घटना १७ सप्टेंबर रोजी ८ च्या सुमारास घडली.

MORE NEWS