खुलताबाद: हजरत सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी रह. यांचा ६७६ वा उरूस १४ सप्टेंबरपासून
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
खुलताबाद शहरातील सूफी संत हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी उर्फ बाईस ख्वाजा रह. यांचा ६७६ वा वार्षिक...