आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे भोर, राजगड, मुळशी परिसरातील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी माननीय अजित दादा पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्न मांडले असून, त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.