1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान रोड सुरक्षा माह उपक्रमांतर्गत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण नागपूरचे प्रकल्प संचालक श्री सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओरिएंटल नागपूर बायपासचे जनरल मॅनेजर प्रशांत बर्गी यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 19 जानेवारीला खुमारी येथील पुण्यश्लोक विद्यालयाच्या प्रांगणात रोड सेफ्टी विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.